Friday 5 August 2016

ए.ए.डी.एम. बेसिक कोर्स

|| हरि ॐ||

तळेगाव उपासना केंद्र अंतर्गत ए.ए.डी.एम. बेसिक कोर्स चे अयोजन करण्यात आले होते. २५/७/२०१६ ते ३१/७/२०१६ या कालावधी मध्ये या कोर्स चे आयोजन करण्यात आले. एकूण १२ डी. एम. व्ही. नि या कोर्स मध्ये सहभाग घेतला.














|| आम्ही अंबज्ञ आहोत ||
|| जय जगदंब जय दुर्गे ||

गुरुपोर्णिमा

|| हरि ॐ ||

प्रतिवर्षाप्रमाणे गुरुपौर्णिमा उपासना केंद्रात साजरी करण्यात आली. या निमित्त cccc तर्फे दिलेल्या रूपरेषेप्रमाणे स्तोत्र पठण घेण्यात आले. 





  

|| आम्ही अंबज्ञ आहोत ||
|| जय जगदंब जय दुर्गे ||

अनिरुद्ध चालिसा पठण

|| हरि ॐ ||

तळेगाव उपासना केंद्र अंतर्गत गुरुचरणमास मध्ये दि. ३ जुलै २०१६ रोजी १०८ वेळा अनिरुद्ध चालिसा पठणाचे आयोजन करण्यात आले. अतिशय भक्ती पूर्ण वातावरणात हे पठण झाले. या पठणाची काही क्षणचित्रे.


बापूंच्या चिन्मय पादुकांचे आगमन 


श्री त्रिविक्रम 

संपूर्ण पठण काळात श्रद्धावान तुलसीपत्रे अर्पण करताना


संपूर्ण पठण काळात श्री त्रिविक्रमास सुगंधित जलाभिषेक करण्यात आला

आरती ची सजावट



|| आम्ही अंबज्ञ आहोत ||
|| जय जगदंब जय दुर्गे ||

Monday 20 June 2016

जुने ते सोने

|| हरि ॐ||

जुने ते सोने अंतर्गत तळेगाव दाभाडे उपासना केंद्र तर्फे पवन मावळातील कोटमवाडी, कोळे आणि चाफेसर (२ गावे ) या दुर्गम वाड्या वस्त्यांमध्ये सर्वे करण्यात आला आणि १२/६/२०१६ रोजी  एकूण ६५ कुटुंबांना कपडे वाटप करण्यात आले. त्याची काही क्षणचित्रे.

















|| आम्ही अंबज्ञ आहोत ||

जुने ते सोने

|| हरि ॐ||

जुने ते सोने अंतर्गत पवन मावळ येथील काही गावांमध्ये सर्वे करण्यात आला. कपडे वाटप आधी प्रत्येक कुटुंब आणि गाव प्रमाणे विभागणी करण्यात आली आणि त्यानुसार सॉर्टिंग करण्यात आले.




कुटुंबाप्रमाणे कपड्यांची विभागणी




|| आम्ही अंबज्ञ आहोत||

Sunday 19 June 2016

सांघिक पठन

|| हरि ॐ||

तळेगाव उपासना केंद्र अंतर्गत दि. ५ जून २०१६ रोजी सुंदरकान्द चे सांघिक पठन घेण्यात आले. 







केंद्राअंतर्गत रामरसायन चे सांघिक पठन झाले त्याची काही क्षणचित्रे.






|| आम्ही अंबज्ञ आहोत ||